शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

चार एकरातील ऊस जळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 22:59 IST

येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देशॉटसर्किट : वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार, नागरिकांनी केले होते सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी स्पार्किंगमुळे आगी लागत असताना व सदर समस्या वीज वितरण कंपनीच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्या निवारण करीत नसल्याचा आरोप शेतकºयाने केला.शहराच्या लगतच असलेल्या खेड बाबुजी व मौजे ऐवजपूर शेत सर्व्हे नं. १२८, २०/२, २०/२ ब, २०/२ क मध्ये हिंमत हेंड व गोपाल हेंड यांचे शेत आहे. येथील स्पार्किंगच्या घटनांबाबत शेतकºयांनी वीज वितरण कंपनीला सूचना दिल्या असताना यावर उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे या शेतकºयाच्या शेतातील अर्धा एकराचे निंबूची झाडे, २० ते ३० फणसाची झाडे व इतरही फळझाडे व चार एकरांचा उभा ऊस अंदाजे ४ ते ५ लाखांचे नुकसान झाले. त्यामुळे आधीच शेतकरी अर्थिक संकटात असताना वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. या घटनेची चौकशी आदेश आ.रमेश बुंदिले यांनी संबंधित विभागाला दिले असून, अंजनगावचे सहायक एपीआय शेख करीत आहेत.या धोकादायक वीज वाहिनीची आम्ही दोन वर्षांपासून माहिती देत आहे. अशीच घटना गतवर्षी घडली असताना वीज वितरण कंपनीने या गंभीर बाबीची दखल घेतली नाही. परिणामी आज आमचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ह्याला सर्वस्वी जबाबदार वीज वितरण कंपनी आहे.- गोपाल हेंड,शेतकरी, ऐवजपूरसदरची विद्युत वाहिनी ३३ केव्हीची असून, ती चिखलदरा डिव्हीजनची असल्याने देखभालीची जबाबदारी चिखलदरा कार्यालयाची आहे. याबाबत आम्ही त्यांना वेळोवेळी कळविले. सदर घटनेचा पंचनामा केला असून, तसा नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.- प्रदीप हिवे, सहायक अभियंता, अंजनगाव