शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘कलेक्टरां’वर समित्यांच्या अध्यक्षपदांचे ओझे

By admin | Updated: June 3, 2014 23:43 IST

जिल्ह्याचे प्रमुख आणि शासनाचे प्रतिनिधी असलेले कलेक्टर (जिल्हाधिकारी) यांच्या खांद्यावर तब्बल २६१ समितींच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. एवढय़ा समित्यांची जबाबदारी सांभाळताना जिल्हाधिकारी राहुल रंजन

जितेंद्र दखने - अमरावतीजिल्ह्याचे प्रमुख आणि शासनाचे प्रतिनिधी असलेले कलेक्टर (जिल्हाधिकारी) यांच्या खांद्यावर तब्बल २६१ समितींच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. एवढय़ा समित्यांची जबाबदारी सांभाळताना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जिल्ह्याचे मुख्य दंडाधिकारी असलेले जिल्हाधिकारी हे पद अतिशय महत्वाचे व मानाचे आहे. त्यांच्या समकक्ष पात्रतेचे इतर अधिकारी कार्यरत असले तरी त्यांच्या पेक्षा जास्तच जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांवर असते. व्हीआयपींच्या दौर्‍यापासून ते अगदी सामान्य माणसाची तक्रार जाणून घेण्यापर्यंत जिल्हाधिकार्‍यांना तत्पर राहावे लागते. नित्याच्या कामाव्यतिरिक्त सध्या जिल्हाधिकार्‍यांकडे राजस्व अभियान, कायदा व सुव्यवस्था, सरकारी वसुली, महापालिका हद्दीतील ‘अ’ वर्ग पालिका हद्दीतील समितीचे व्यवस्थापन त्यांच्याकडे आहे. याशिवाय ‘अ’ वर्ग पालिका हद्दीतील अकृषक परवानगी, सर्व प्रकारचे भुसंपादन अधिग्रहण, नागरी कमाल जमीन र्मयादा व त्या अनुषंगिक बाबी, नैसर्गिक आपत्तीत मदतकार्य, सार्वत्रिक निवडणुका, दशवार्षिक जनगणना, जिल्हा परिषद निवडणुका, पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या याद्या तयार करणे, अवर्षण व आनुषंगिक बाबी सर्वसामान्य समन्वय, रोजगार हमी, इतर रोजगाराच्या कार्यक्रमाची आखणीही त्यांना पाहावी लागते.जिल्हाधिकार्‍यांकडील कामाचा वाढता ताण पाहता प्रशासकीय कामकाजासोबतच शासनाने ठरवून दिलेल्या विविध समित्यांची जबाबदारी पार पाडताना प्रशासनाचे जबाबदार प्रमुख म्हणून हा भार क्षमतेपेक्षा अधिक आहे.