शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जेवडनगरात गुंडांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:45 IST

राजापेठ हद्दीतील जेवडनगरात रविवारी रात्री काही गुंडप्रवृत्तींच्या तरुणांनी एका घरात शिरून साहित्याची तोडफोड करीत हैदोस घातला. चाकू हल्ल्याच्या दोन घटनांमुळे मध्यरात्री जेवडनगरात खळबळ उडाली होती.

ठळक मुद्देघरात शिरून तोडफोड : चाकूहल्ल्याच्या दोन घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राजापेठ हद्दीतील जेवडनगरात रविवारी रात्री काही गुंडप्रवृत्तींच्या तरुणांनी एका घरात शिरून साहित्याची तोडफोड करीत हैदोस घातला. चाकू हल्ल्याच्या दोन घटनांमुळे मध्यरात्री जेवडनगरात खळबळ उडाली होती.जेवडनगरातील रहिवासी कपिल मुकुंद गोले (२७) हे पानटपरीवर हजर असताना तीन तरुणांनी अचानक हल्ला केला. पानटपरीवरील साहित्यांची फेकफाक केली. इतकेत नव्हे तर गोले यांच्या घरातील साहित्यांची फेकफाक केली. चाकूच्या धाकावर परिसरात दहशत परसविली. प्रफुल्ल रमेश शेंडे यांना चाकू मारून जखमी केले. या गुंडाचा हैदोस पाहून जेवडनगरातील नागरिक भयभीत झाले होते. गुंडाचा हैदोस चालल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती. कपिल गोलेच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सतीश पालवे, प्रतीक कांबळे व गोलू ऊर्फ विवेक चोपकर (तिन्ही रा. जेवडनगर) विरुद्ध भादंविच्या कलम ३२४, ४५२, ३२३, ४२७, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.दस्तुननगरात चाकूहल्लाजेवडनगरातील रहिवासी अतुल सुभाष तुपाडे (२६) हा रविवारी रात्री जेवण करून चौकातील पानटपरीवर गेला असता, तेथे एका तरुणाने नेहमी माझ्याकडे कशाला येतो, असे म्हणून अतुलवर चाकू हल्ला चढविला. राजापेठ पोलिसांनी आरोपी कपिल गोले (रा.जेवडनगर) याचेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांची उशिरा 'एन्ट्री'जेवडनगरात पोलीस रेकॉर्डवरील काही गुंड प्रवृत्तींच्या तरुणांनी गोंधळ घातला, कपील गोले यांना मारहाण करून घरातील साहित्य फेकफाक केली. हा तांडव सुरू असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. मात्र, पोलीस वेळेवर पोहोचले नाही. पोलीस उशिरा घटनास्थळी पोहोचल्याची ओरड नागरिकांमध्ये सुरू होती.