शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पुसला येथे श्रमदानातून साकारले बंधारे

By admin | Updated: May 10, 2017 00:18 IST

पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटरकप स्पर्धेत बहुसंख्येने नागरिक एकत्र येऊन श्रमदानाकरिता एकवटले आहे. यातून मातीचे बंधारे साकारले आहेत.

वॉटरकप स्पर्धा : शेकडो ग्रामस्थांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कपुसला : पाणी फाऊंडेशनद्वारे आयोजित वॉटरकप स्पर्धेत बहुसंख्येने नागरिक एकत्र येऊन श्रमदानाकरिता एकवटले आहे. यातून मातीचे बंधारे साकारले आहेत.वरूड तालुक्यातील पुसला गावातील नागरिक पाणी फाऊंडेशन ‘वॉटरकप’ उपक्रमात सहभागी झाले आहेत. मातीचे बंधारे साकारले जात आहे. नागरिकांनी पुसला गाव दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार केला असून सर्वत्र उत्साह संचारला आहे. ‘वॉटरकप’ स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असून नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. श्रमदानाच्यावेळी सरपंच सारिका चिमोटे, उपसरपंच अतुल बगाडे, पंचायत समिती उपसभापती चंदू अळसपूरे, जि.प.सदस्य राजेंद्र पाटील, तहसीलदार आशिष बिजवल, गटविकास अधिकारी, अतुल काळे, ग्रामसचिव पी.पी.मानकर, प्रकाश अळसपुरे, यादवराव तरार, दिलीप टाकरखेडे, किरण चिमोटे, अमीत खेरडे, रोषन भाकरे, सचिन डोंगरे, प्रणय सोंडे, सुनील चिमोटे, धनराज बमनोटे, अजाब बोदड, सुभाष डोंगरे, पतंजली योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंग पदाधिकारी, जायंट्स ग्रुप, व्यापारी संघटना, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा, मदतनिस, शिक्षक आदींनी सहकार्य केले.