शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

गव्हा फरकाडे येथे वळूची दहशत; तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:20 IST

अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ करणार लिलाव : शेतात, शाळेत जाणे बंद

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : अंगात लाल सदरा दिसताच मागे धावणे, शिंग मारणे, बैलबंडी उलटवणे, लहान मुलांच्या मागे धावणे, असा नित्यक्रम येथील वळूचा असल्याने संपूर्ण गाव दहशतीत जगत आहे. आतापर्यंत तिघांना जखमी केल्याने याचा लिलाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.अतुल कुलकर्णी अभिनित वळू चित्रपट खूप गाजलो. यामध्ये गावातील वळूमुळे नागरिक कसे भयभीत होतात, हे दाखवले असून, वळूचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील गव्हा फरकाडे येथे रोज घडत आहे. त्याने दोन दिवसांत तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केले. एका वळूमुळे संपूर्ण गाव भयभीत झाला आहे.तालुक्यातील तीन हजार लोकवस्तीचे हे गाव. येथे तीन वर्षांपूर्वी एक वळू (सांड) कुणीतरी गावात आणून सोडला. तीन वर्षांचा मंदिराजवळ दिवसभर राहणाºया वळूला शेतकरी दररोज चारा टाकायचे. आता याच वळूने गावातच उद्रेक केला आहे.शेतातून बैलबंडी आली की तो बैलांना मारल्याशिवाय राहत नाही. लाल रंग दिसताच तो चौताळतो. शाळेतील मुलाच्या मागे धावतो. शेतात महिला कामावर जात असल्यास त्यांच्यामागे वळू धावत असल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे.