शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
3
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
4
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
5
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
6
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
7
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
8
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
9
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
10
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
11
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
12
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
13
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
14
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
15
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
16
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
17
पुतिन भारतात पोहोचण्यापूर्वीच मोठी बातमी येऊन धडकली, 2 अब्ज डॉलरच्या डीलवर शिक्कामोर्तब; पाक-चीनची झोप उडणार!
18
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
19
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
20
प्रेयसीला घरी भेटायला गेला अन् रंगेहाथ पकडला!अर्ध्यातच सोडून मित्रांनी पळ काढला; मग जे घडलं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएसएनएल’चे कार्यालय सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 21:49 IST

आर्थिक वर्ष संपायला चार दिवस बाकी असताना, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. महापालिकेचा ४ लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत असल्याने बीएसएनएलचे यशोदानगर मार्गावरील कार्यालय बुधवारी सील करण्यात आले. वसुली पथकाद्वारे ही धडक कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्दे४.८७ लाख थकीत : वसुली पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आर्थिक वर्ष संपायला चार दिवस बाकी असताना, महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. महापालिकेचा ४ लाख ८७ हजारांचा मालमत्ता कर थकीत असल्याने बीएसएनएलचे यशोदानगर मार्गावरील कार्यालय बुधवारी सील करण्यात आले. वसुली पथकाद्वारे ही धडक कारवाई करण्यात आली.महापालिका क्षेत्रात यंदाच्या आर्थिक वर्षात ४३ कोटी २३ लाखांची मागणी आहे. यामध्ये यंदाच्या आर्थिक वर्षात अधिकाधिक वसुली करण्यासाठी मालमत्ता कर विभागाद्वारे आता धडक कारवाया सुरू झाल्या आहेत. लाखो रुपये मालमत्ता कर प्रलंबित असल्यामुळे शहरातील डझनावरी मोबाइल टॉवर सील करण्यात आले आहेत.यशोदानगर मार्गावरील बीएसएनएलचे कार्यालयदेखील ४.८७ लाखांच्या करवसुलीसाठी बुधवारी सील करण्यात आले. सहा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकप्रमुख एस.जी. पकडे, निरीक्षक जी.एन. कोल्हटकर, एस.एस. देशमुख, बी.एम. देशमुख आदी अधिकारी, कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले.