शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यातील बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी धामणगाव रेल्वे पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध ...

अमरावती : जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी धामणगाव रेल्वे पंचायत समितीला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी झेडपीचे विभागप्रमुख उपस्थित होते.

..................................................

कोविडसाठी निधी कपातीचे निर्देश

अमरावती : कोविड आपत्कालीन निधी उभारण्यासाठी जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्याच्या वेतनातून ठरल्याप्रमाणे निधी कपात करण्याचे निर्देश सीईओ अविश्यांत पंडा यांनी बीडीओंना दिले आहेत.

........................................

पोलीस क्वार्टरसमोरील रस्ता उखडला

अमरावती : पोलीस आयुक्त कार्यालयाकडे एनसीसी भवनकडे जाणारा रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे.

..........................

खरीप पेरणीला वेग वाढला

अमरावती : ग्रामीण भागात सध्या खरीप हंगामातील शेती पेरणीची कामे गत काही दिवसापासून सुरू आहेत.आता पेरणीच्या कामाला आता वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.

.........................

शहरात आंब्याची आवक वाढली

अमरावती: शहरातील विविध मार्गावर आंबा विक्रीची दुकाने लागली आहे. सध्या बाजारतही पिकलेल्या आंब्याची आवक वाढली आहे. ग्राहकही आंब्याची आवडीने खरेदी करताना दिसून येत आहे.