शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आॅगस्टच्या मध्यांतरात सलग सुट्यांची मेजवानी

By admin | Updated: August 11, 2016 00:04 IST

आॅगस्ट महिन्याचा दुसरा विकेंड नोकरदार वर्गासाठी सुटयांची मेजवानी घेऊन येणार आहे.

चंगळ : एक दिवस रजा घेतल्यास सहा दिवस सुटीअमरावती : आॅगस्ट महिन्याचा दुसरा विकेंड नोकरदार वर्गासाठी सुटयांची मेजवानी घेऊन येणार आहे. पुढील आठवड्यात पाच दिवसांच्या सलग सुट्यांचा योग आहे. यंदाच्या वर्षात येत असलेल्या सलग सुट्यांमुळे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ही पर्वणीच ठरत आहे. दुसरा शनिवार व रविवारच्या सुट्यांमुळे नोकरदारांना सलग सुट्यांचा आनंद घेता येईल.दुसरा शनिवार ते पारशी नववर्ष दिनाच्यामध्ये एक दिवसाची रजा घेतल्यास ही सुटी उपभोगता येणार आहे. १३ आॅगस्टला दुसरा शनिवार आहे. त्यानंतर लगेच रविवारला जोडून सोमवारी स्वातंत्र्यदिन आहे. १६ आॅगस्ट सोडला तर लगेच दुसऱ्या दिवशी १७ रोजी पारशी नववर्षारंभाची सार्वजनिक सुटी आहे. रक्षाबंधन असल्याने स्थानिक सुटी आहे. त्यामुळे १६ आॅगस्टची रजा घेणाऱ्यांना शनिवार ते गुरुवार अशी सलग ६ दिवसांची सुटी उपभोगता येणार आहे. महिला नोकरदारांसाठी तर हे पर्व आणखीच महत्त्वाचे व हमखास सुटी मिळेल, असे आहे. कारण, १६ आॅगस्टला मंगळागौरीचे पूजन तर १८ आॅगस्टला रक्षाबंधन आहे. यादिवशी ज्या महिला सुटीवर असतील त्यांना सलग सहा दिवसांची सुटी उपभोगता येणार आहे. गुरुपौर्णिमेपासून सुरु होणारे सण उत्सवाचे दिवस पावसाळ्याच्या काळात येतात. जुलै ते सप्टेंबर हे तसेही छोट्या-मोठ्या पर्यटन सफारीचे महिने मानले जातात. याच साखळीत स्वातंत्र्यदिनाच्या अवतीभोवती येणाऱ्या या सहा दिवसाच्या सुट्यांचा चांगला उपयोग संबंधितांना घेता येईल, यामुळे नोकरदार वर्ग आनंदला आहे. (प्रतिनिधी)पीकनिक-सहलींसाठी योग्य पर्वणीहिरवा शालू नेसलेला निसर्ग आणि रिमझिम बरसणाऱ्या सरी, असे सध्याचे चित्र आहे. त्यामुळे श्रावण महिन्याच्या या काळात वाट्याला येणारी दोन-तीन दिवसांची रजाही धमाल घडवून आणण्यास कारणीभूत ठरणार आहे. स्वातंत्र्य दिनाला जोडून येणाऱ्या सुटीत अशाच काहीशा पीकनिक व सहलींच्या योजना आखल्या जाण्याची शक्यता आहे. अशा आहेत सुट्या१३ आॅगस्ट - दुसरा रविवार१४ आॅगस्ट - साप्ताहिक सुटी१५ आॅगस्ट - स्वातंत्र्य दिन१७ आॅगस्ट - पारशी नववर्ष दिन१८ आॅगस्ट - रक्षाबंधन