शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 23:15 IST

अतिसतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून बुधवारी शहरातील गर्दीच्या स्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देघातपाती कारवायांची शक्यताराजकमल चौक, डी-मार्ट, बसस्थानक लक्षजलशुद्धीकरण केंद्राची चाचपणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अतिसतर्कतेच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक- नाशक पथकाकडून बुधवारी शहरातील गर्दीच्या स्थळाची बारकाईने तपासणी करण्यात आली.सार्वत्रिक आणि गर्दीच्या ठिकाणांवर बॉम्बहल्ले होण्याचे संकेत गुप्तचर यंत्रणेने दिले आहेत. त्यानुसार येथील बॉम्ब शोधक-नाशक पथकाने मंगळवारपासून गर्दीच्या ठिकाणाची सूक्ष्म तपासणी आरंभली आहे. बुधवारी डी-मार्ट, राजकमल चौक, बसस्थानक व जलशुद्धीकरण केंद्रांची विविध यंत्रणांमार्फत तपासणी केली.दरम्यान, बेवारस वस्तू, साहित्य निदर्शनास येताच या पथकाकडून त्यांचीदेखील तपासणी करण्यात आली. मंदिर, मशीद, रेल्वे स्थानक, प्रमुख महत्त्वाची स्थळे, मध्यवर्ती कारागृह आदी जागांची बॉम्ब शोधक-नाशक पथकाकडून तपासणी केली जात आहे. राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने सतर्कता बाळगण्याचे निर्देश सुरक्षा यंत्रणेला दिले आहेत.नागरिकांनो, ही घ्या काळजीबॉम्ब पेरून घातपाती कारावाया करण्याचे मनसुबे दहशतवादी संघटनांचे आहे. त्यामुळे बेवारस साहित्य किंवा वस्तू निदर्शनास आल्यास त्याला हात लावू नये. त्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करता पोलीस यंत्रणेला ही माहिती द्यावी. कुणी संशयास्पद अथवा अनोळखी दिसून आल्यास, त्याबाबत पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले आहे.बॉम्ब किंवा स्फोटक पदार्थ नामशेष करण्यासाठी आवश्यक ते साहित्य, वस्तू आहेत. त्यानुसार गर्दीच्या स्थळाची नियमित तपासणी केली जात आहे. सुरक्षेच्या अनुषंगाने सर्वच साहित्य उपलब्ध आहेत. नागरिकांनीही सतर्कता बाळगावी.- जयंत राऊतपोलीस निरीक्षक, बीडीडीएस