शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ‘डीन’प्रकरणी साक्ष नोंदविण्यास प्रारंभ

By admin | Updated: February 21, 2017 00:10 IST

संत गाडगेबाबा विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) मार्कस लाकडे यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदविण्यास प्रारंभ झाला आहे.

कुलगुरुंची माहिती : कुणाचाही मुुलाहिजा नाही, दोषींवर कारवाई होणारच!अमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठ शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) मार्कस लाकडे यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करून खोटी कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी संबंधितांची साक्ष नोंदविण्यास प्रारंभ झाला आहे. याप्रकरणी कोणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करू, असे कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सोमवारी स्पष्ट केली.विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत सोहळा गुरुवारी होऊ घातला आहे. या पार्श्वभूमिवर आयोजित पत्रपरिषदेत कुलगुरुंनी बोगस ‘डीन’ लाकडे प्रकरणी नियुक्तीवेळी स्थायी समितीत समाविष्ट असलेल्यांची साक्ष नोंदविली जाणार असल्याचे सांगितले. हे प्रकरण थोेडे गंभीर स्वरुपाचे आहे. थेट कारवाई करण्यापूर्वी नियम, कायद्याची बाजू तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले. शिक्षण विद्याशाखेचे अधिष्ठातापदी नियुक्तीच्यावेळी लाकडेंनी सादर केलेली कागदपत्रे, प्राचार्यपदाचे पत्र आदी महत्त्वाच्या बाबी तपासल्या जात आहे. याची चौकशी बीसीयूडीचे संचालक राजेश जयपूकर यांच्याकडे सोपविली आहे. सर्व बाबीच्या खोलात जाऊन चौकशी जयपूरकर यांनी केली आहे. प्रवास भत्त्यात अनियमितता अथवा गैरप्रकार झाल्या असल्यास ते सुद्धा लवकरच समोर आणले जाईल. लाकडेंच्या बेकायदेशीर ‘डीन’ नियुक्ती प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्यांची आता खैर नाही, असा आक्रमक पवित्रा उचलला असल्याचे कुलगुरु चांदेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)स्थायी समिती अध्यक्ष, सदस्यांची साक्षविद्यापीठात शिक्षण विद्याशाखेच्या अधिष्ठातापदी लाकडे यांची नियुक्ती करतावेळी सन २०१४ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष, सदस्यांची साक्ष नोंदविली जाणार आहे. लाकडे यांच्या ‘डीन’ पदी नियुक्तीला कशाचा आधार होता. त्यावेळी स्थायी समितीत कोणते सदस्य होते, त्या सर्वांची साक्ष वजा बयाण नोंदवून ते अहवाल स्वरुपात सादर होणार आहे.