शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'जयस्तंभ' बघतोय निष्पांपाचा 'रक्तरंजित खेळ'

By admin | Updated: April 24, 2016 00:13 IST

स्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे.

अपघाताची मालिका : सर्वपक्षीयांची जयस्तंभ हटविण्याची मागणीनरेंद्र जावरे परतवाडास्वातंत्र्याचे प्रतीक असलेला परतवाडा शहरातील 'जयस्तंभ' रस्ता चौपदरीकरणात एका बाजूला झाल्याने अपघातास कारणीभूत ठरू लागला आहे. परिणामी 'जयस्तंभ' हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परतवाडा शहरात जयस्तंभ ते बैतुल स्टॉप व बाजार समितीपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. ज्या जयस्तंभ चौकापासून या कामाची सुरुवात झाली, तोच एकाकी पडला आहे. परिणामी शहरात जाण्यासाठी असलेला जयस्तंभ वळण रस्ता अरुंद झाला आहे. चौपदरीकरणात रुंद झाला आहे. वाहनचालक जयस्तंभ वळण रस्त्याचा वापर न करता थेट आपली वाहने नेत असल्याने अपघाताची मालिका सरू आहे. जयस्तंभपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम अचलपूरचे आ.बच्चू कडू यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वाकडे जात आहे.रक्तरंजित खेळस्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली अशा शुरविरांच्या स्मरनार्थ स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक गावात जयस्तंभ उभारण्यात आले. परतवाडा शहराच्या मध्यभागी असलेला जयस्तंभ भाग आता अपघाताच्या मालिकेत निष्पाप जीवांचा बळी जाताना बघत आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सर्वांना स्वातंत्र्याने जगता यावे याची आठवण करून देण्यापेक्षा एक, दोन अशा अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची गिणती करावी लागत आहे.जागा प्रस्तावितरस्ता चौपदीकरणात जयस्तंभ हटवून बाजूच्या छत्रपती पार्क पुढे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात आला आहे. आ.बच्चू कडू यांनी त्यासाठी आवश्यक निधीची तरतूदसुध्दा केली असून मागील दोन वर्षांपासून निधी उपलब्ध असताना 'जयस्तंभ' च्या जागेबद्दल उप-विभागीय अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन स्वातंत्र्याचे प्रतीक जयस्तंभ रस्त्याच्या मधात उभारण्याची मागणी भारतीय बौध्द परिषदेचे महासचिव बी.एस.इंगळे यांनी केली.