शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गुरुकुंजात जवानाच्या हस्ते रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 22:23 IST

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्दे५१ युवकांचे रक्तदान : सामाजिक बांधिलकी जोपासत श्रद्धांजली

लोकमत न्यूज नेटवर्कगुरूकुंज मोझरी : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यातील जवानांना गुरुकुंजात रक्तदान शिबिराद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. लढा संघटनेच्या या उपक्रमाचे उद्घाटन भारतीय सैन्यात कार्यरत श्रीकांत प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले.जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत श्रीकांत प्रधान हे नुकतेच रजेवर गुरुकुंज मोझरीत परतले. उद्घाटन केलेल्या रक्तदान शिबिरात सर्वप्रथम त्यांनीच रक्तदान केले. श्रीगुरुदेव आयुर्वेद रुग्णालयात शिबिर पार पडले. यवतमाळ येथील महेंद्र निपुरे, मुन्ना राऊत, शेख इम्रान, इर्शाद पटेल, नीलेश राऊत, आदित्य ठाकरे, अंकुश गायकवाड, मोहन भुसारी,संदीप राठोड, नयन पाचघरे, नंदू आवारे, योगेश टाले, संदीप हगवणे, सदानंद आखरे, सुरेंद्र भिवगडे, समीर लांडगे, मोहन आवारे, संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करण्याचे आवाहन शिबिरादरम्यान आयोजकांतर्फे करण्यात आले.राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतून, त्यांच्या भजनांतून मिळालेल्या प्रेरणने देशसेवेत दाखल झालो. अशा शिबिरांमुळे युवकांमध्ये देशभक्तीसह समाजसेवेची भावना निर्माण होईल. - श्रीकांत प्रधान