शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 23:10 IST

लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत लोकमत कार्यालय व ग्रामीण रुग्णालय वरूड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा सामाजिक उपक्रम : सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती : लोकमत वृत्तपत्रसमूह व ब्लड स्टोअरेज सेंटर हायटेक हॉस्पिटल अमरावती, लाईफलाईन ब्लड बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'लोकमत'चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंती निमित्ताने सोमवार, २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ३ वाजेपर्यंत लोकमत कार्यालय व ग्रामीण रुग्णालय वरूड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवती, नागरिक, सेवाभावी संस्था, शासकीय खासगी संस्था, समाजसेवक, सामाजिक राजकीय कार्यकर्ता, युवा नेक्स्ट व सखी मंच सदस्य रक्तदान शिबिरात सहभागी होऊ शकतात. प्रत्येक रक्तदात्याला रक्तदाता कार्ड, रक्तदान प्रमाणपत्र देण्यात येईल. या रक्तदान अभियानात जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत समूहातर्फे करण्यात आले आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी लोकमत कार्यालय, विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड अमरावती येथे ९९२२४२७७९४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.रक्तदाता संघाचे आयोजनवरुड : स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय संलाग्नित रक्तदाता संघ व लोकमत परिवार सखीमंच, वरुडच्या वतीने २ जुलै रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते २.०० वाजे पर्यंत करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२९३७६०२ या क्रमांकावर संपर्क करावा.