शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

काळिमा; मुलानेच केला आईवर अतिप्रसंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 15:37 IST

Amravati News मद्यधुंद मुलानेच आईवर अत्याचार केल्याची घटना अचलपूर शहरातील जीवनपुरा येथे गुरुवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देजीवनपुरा येथील घटनाआरोपी मुलाला अटक

 लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : मद्यधुंद मुलानेच आईवर अत्याचार केल्याची घटना अचलपूर शहरातील जीवनपुरा येथे गुरुवारी दुपारी घडली. मायलेकाच्या पवित्र नात्याला कलंक लावण्याचे काम या नराधम मुलाने केले. या घटनेमुळे अचलपूर शहरचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे.दारूच्या नशेत मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत पाहून आईवरच अत्याचार करणा?्या आशिष (बदललेले नाव) ला अचलपूर पोलिसांनी गावातूनच अटक केली. जीवनपुरा भागात पीडिता ही स्वयंपाकघरात दुपारी १२ च्या दरम्यान काम करीत असताना दारूच्या नशेत बेधुंद झालेला आरोपी मुलगा तेथे आला. मोबाईलमध्ये अश्लील चित्रफीत पाहिल्यानंतर त्या २६ वर्षीय नराधमाने स्वत:च्या ४५ वर्षीय आईला हॉलमध्ये ओढत नेले आणि तेथे अत्याचार केला. घटनेनंतर आरोपी मुलाने पळ काढला. अत्याचार झालेल्या आईने शेजारी आश्रय घेतला. संध्याकाळी पती कामावरून घरी आल्यावर दोघांनी रात्री १० च्या सुमारास पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून अचलपूर पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदवून आरोपी मुलाला अटक केली. घटनेचा अधिक तपास ठाणेदार सेवानंद वानखडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी