शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी काळ्या फिती लावून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 01:33 IST

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनात कठोर कारवार्इंची मागणी करण्यात आली.

ठळक मुद्देअभियंत्यांच्या संघटना एकवटल्या : आरडीसींना निवेदन, कठोर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथे चिखलफेक केल्याचा जिल्ह्यात शुक्रवारी काळ्या फिती लावून शासकीय अभियंत्यांनी निषेध नोंदविला. निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांना निवेदनात कठोर कारवार्इंची मागणी करण्यात आली.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयातून सकाळी ११ वाजता सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी रॅली काढली होती. याप्रसंगी अरुंधती शर्मा, मिलिंद पाटणकर, अरविंद गावंडे, राजेंद्र वाघ, अनिल भटकर, घनश्याम पवार, नितीन भटकर, सुहास चव्हाण, सचिव जयंत काळमेघ, सचिन चौधरी, अश्विन चव्हाण, अरविंद व्यास, प्रदीप खवले, विभावरी वैद्य, अरविंद व्यास, उल्हास क्षीरसागर, श्री.गो. राठी, सुरेंद्र कोपुलवार, आनंद जवंजाळ, प्रशांत गावंडे, विजय वाठ , एन. आर. देशमुख, एस.एच. काझी, प्रकाश देशमुख, राजेंद्र भागवतकर, संदीप देशमुख, श्रीराम खवले, नांदगावकर, किशोर रघुवंशी तसेच विविध विभागांतील वरिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती होती. राजपत्रित अभियंता संघटना, कनिष्ठ अभियंता संघटना, सरळ सेवा वर्ग-२ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, अमरावती महापालिका अभियंता असोसिएशन, वरिष्ठ अभियंता संघटना, जीवन प्राधिकरण अभियंता संघटना, स्थापत्य अभियांत्रिकी संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Strikeसंप