शहरं
Join us  
Trending Stories
1
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
2
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
3
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
4
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
5
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
6
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
7
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
8
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
9
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
10
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
11
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
12
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
14
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
15
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...
16
ऐकावं ते नवलच! २४ लाख रुपये खर्चून बनवलेला तलाव चोरीला गेला? शोधून काढणाऱ्याला गावकरी देणार बक्षीस
17
इंडोनेशियात गुलाबी कपडे घालून हातात झाडू घेत हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर का उतरल्या?
18
इस्रायलने प्रक्षेपित केला गुप्तचर उपग्रह, २४ तास शत्रूवर लक्ष ठेवणार
19
टाटा स्टीलसह 'हे' शेअर्स तेजीत! अमेरिकेच्या ‘टॅरिफ’ तणावातही बाजाराची झेप! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ
20
आशिया कप स्पर्धेत हार्दिक पांड्याला मोठा डाव साधण्याची संधी; याआधी फक्त तिघांनी गाठलाय हा पल्ला

महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपचा विजय

By admin | Updated: March 10, 2017 00:19 IST

८७ सदस्यीय महापालिकेच्या सभागृहात १५ व्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुरूप ...

संजय नरवणे १५ वे महापौर : संध्या टिकलेंकडे उपमहापौरपद, शहरात जल्लोषअमरावती : ८७ सदस्यीय महापालिकेच्या सभागृहात १५ व्या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेनुरूप एकतर्फी दणदणीत विजय मिळविला. गुरूवारी सकाळी ११ वाजता महापालिकेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत ही निवडणूक पार पडली. संजय नरवणे आणि संध्या टिकले यांनी प्रत्येकी ५६ मते मिळवून अनुक्रमे महापौर-उपमहापौरपदावर मोहोर उमटविली. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. ४५ सदस्यीय भाजपला शिवसेनेचे ७, युवा स्वाभिमानचे तीन व अपक्ष प्रकाश बनसोड यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे नरवणे आणि संध्या टिकले यांना प्रत्येकी ५६ मते पडली. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार शोभा शिंदे यांना १५ मतांवर समाधान मानावे लागले तर उपमहापौरपदाच्या भाजपच्या उमेदवार संध्या टिकले यांना ५६, काँग्रेसचे अ. वसीम मजीद यांना १५ तर एमआयएमचे अफजल हुसैन मुबारक हुसेन यांना १० मते मिळालीत.