शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बीएचआरने केली गुंतवणूकदाराची दोन लाखांनी फसवणूक

By admin | Updated: April 1, 2015 00:18 IST

भाईचंद हिराचंद रायसोनी के्रडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीच्या खात्यामध्ये ठेवलेले पैसे परत न केल्याची तक्रार सोमवारी एका खातेदारांनी राजापेठ पोलीस ठाण्यात केली.

अमरावती : भाईचंद हिराचंद रायसोनी के्रडिट को-आॅपरेटिव्ह मल्टीस्टेट सोसायटीच्या खात्यामध्ये ठेवलेले पैसे परत न केल्याची तक्रार सोमवारी एका खातेदारांनी राजापेठ पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी संस्था संचालकसह अन्य कर्मचाऱ्यांविरुध्द पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रानुसार राधेश्याम झुंबनलाल चांडक (६७) यांनी राजापेठ परिसरातील बीएचआर के्रडिट सोसायटीच्या शाखेत दोन लाखांची रक्कम दोन वर्षांकरिता गुंतविली होती. मात्र, मुदत संपल्यावरही के्रडिट सोसायटीने राधेश्याम चांडक यांना व्याजासह पैसे परत केले नाही. त्यांनी बीएचआरच्या शाखेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली, मात्र पदाधिकाऱ्यांनी जळगाव येथील मुख्य शाखेशी सपर्क करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे चांडक यांनी जळगाव कार्यालयाशी संपर्कसुध्दा केला. मात्र, त्यांनीसुध्दा पैसे परत करण्यासाठी टाळाटाळ केली. असा आरोप चांडक यांनी तक्रारीत केला आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी आरोपी प्रमोद भाईचंद रायसोनी व अन्य विरुध्द भादंविच्या कलम ४२०, ४०९, ४६८, ३४, १२० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही.डी. चव्हाण यांनी केला.