शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भैयू महाराजांना साश्रूनयनांनी श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:05 IST

सूर्योदय परिवार, अमरावतीच्यावतीने पूज्य भैयूजी महारांजाचा अस्थिकलश बुधवारी येथील मातोश्री विमलादेवी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सूर्योदय परिवारच्या गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर पे्रम करणाऱ्या भाविकांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.

ठळक मुद्देअस्थिकलशाचे दर्शन : सूर्योदय परिवारातील गुरुबंधू-भगिनींची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सूर्योदय परिवार, अमरावतीच्यावतीने पूज्य भैयूजी महारांजाचा अस्थिकलश बुधवारी येथील मातोश्री विमलादेवी सभागृहात दर्शनासाठी ठेवण्यात आला. यावेळी सूर्योदय परिवारच्या गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर पे्रम करणाऱ्या भाविकांनी साश्रू नयनांनी श्रद्धांजली अर्पित केली.वंदनीय महाराजांचे कार्य अखंड सुरू राहावे व त्यांचे विचार घरोघरी पोहचविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. महाराजांच्या शिकवणीनुसार शांतता व शिस्तीत अस्थिकलशाला पुष्प वाहून उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पित केली. भैयूजी महाराजाची राष्ट्रभक्ती, राष्ट्रपे्रम अद्वितीय होते. महाराजांचीे अध्यात्मिक झेप व देशसेवा अजोड होती. वंचित समाजाला प्रवाहात आणण्यात त्यांचे मोठे कार्य आहे, अशाप्रकारे महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. महाराजांचे प्रखर राष्ट्रकार्य अखंड व अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प सर्वांनी केला. यावेळी नरेशचंद्र ठाकरे, प्रदीप वडनेरे, हेमंत काळमेघ, गजानन पुंडकर, हेमंत देशमुख, राजेंद्र तायडे, राजेंद्र महल्ले, नितीन हिवसे, स्वप्निल देशमुख, राजू सुंदरकर, पंकज देशमुख, प्रशांत डवरे, मनोज देशमुख, केशवराव मेटकर, अंबरीश देवगावकर, राजेश शेरेकर, रविराज देशमुख, किशोर शिरभाते, सुभाष चव्हान, बबलू वºहेकर, अमोल देशमुख, गजानन लोखंडे, राहूल देशमुख, अंकुश इंगोले यासह शेकडो गुरुबंधू-भगिनी व महाराजांवर प्रेम करणाºया भाविकांनी श्रद्धांजली केली. गुरुवारी अस्थिकलश पुलगाव येथे दर्शनाला ठेवण्यात येणार आहे.