शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सावध व्हा ! अनोळखी लिंक उघडणे पडू शकते महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 10:59 IST

कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे.

ठळक मुद्देअमरावतीकरांना इशारा सायबर गुन्हेगारांचा फसवणुकीचा नवा फंडा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कुठल्याही अनोळखी लिंक उघडणे आपल्याला चांगलेच महागात पडू शकते, सायबर गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरत आहेत. नुकताच एक संदेश व्हायरल झाला असून, रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड ऑन अवर साईट, असे त्यावर नमूद केले आहे. त्यासाठी दिलेली लिंक ही फसवी असून, त्यावर आपल्या बँक खात्याची माहिती अपलोड करू नका, ती अनोळखी लिंक उघडू नका, असा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे.सध्या शहरातील अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर एक संदेश प्राप्त होत आहे. त्यावर 'अवर रेकॉर्ड इंडिकेट दॅट यू हॅव नॉट रजिस्टरर्ड युवर एसबीआय कार्ड आॅन अवर वेबसाईट. टू स्टे अपडेट विथ यूवर ट्रान्जेक्शन, रजिस्टर नाऊ' असा तो संदेश आहे. त्याखालीच http://bit.ly/1V8wNAQ  वेबसाईडची ही लिंक दिली आहे. ती उघडल्यास तुम्हाला एसबीआय कार्डची माहिती व जन्म तारीख विचारली जाते. ती माहिती तुम्ही भरल्यास तुमच्या खात्यातील रक्कम सायबर गुन्हेगार काढू शकतात. संबंधित लिंकवर कार्डची माहिती अपलोड केल्यास वैयक्तिक माहिती संबंधितांपर्यंत पोहोचते. त्याआधारे आपली फसवणूक होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा शहर पोलिसांनी दिला आहे. हा नवा फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केला असून, अनेकांच्या मोबाईल क्रमांकावर असले संदेश पाठविले जात आहेत. या फसव्या व अनोळखी लिंक उघडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सायबर ठाण्याच्या माध्यमातून दिला आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम