शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

जन-धन योजनेचे लाभार्थी संभ्रमात

By admin | Updated: August 31, 2014 23:30 IST

मोदी सरकारने आर्थिक अस्पृश्यता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन-धन योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. गोरगरीब जनतेकरिता सुरु केलेल्या या योजनेत नागरिाकांना बँक

बँकेचा ताण वाढला : नागरिकांना मार्गदर्शनाची आवश्यकताअमरावती : मोदी सरकारने आर्थिक अस्पृश्यता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन-धन योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम दिसून येत आहे. गोरगरीब जनतेकरिता सुरु केलेल्या या योजनेत नागरिाकांना बँक खाते काढण्याकरिता मार्गदर्शनाची आवश्यकता भासत असल्याचे दिसून येत आहे. योजना सुरु झाल्यापासून नागरिकांनी बॅकांमध्ये गर्दी केल्याने बँक कर्मचाऱ्यांचा ताण वाढला आहे.१५ आॅगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते या संकल्पनेची घोषणा केली. त्या अनुषंगाने जन-धन योजनेला प्रारंभ झाला. देशभरात जन-धन योजनेंतर्गत बॅक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये अधिकाअधिक बँक खातेदार गरीब आहेत. काहींना बँकेच्या व्यवहाराची माहिती नाही, ही योजना समजावून घेण्याकरिता नागरिक बँकेत धाव घेत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच मनस्ताप होत आहे. ही योजना राबविली जात आहे. मात्र त्याकरिता नागरिकांना बँक खाते उघडण्याकरिता मार्गदर्शन करणाऱ्याचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे गोरगरीब नागरिक संभ्रमात पडले आहे. तसेच या योजनेमध्ये गोरगरीब नागरिकांंचे बँक खाते उघडण्यात येत आहे. मात्र यामध्ये ज्यांचे बँक खाते आधीच आहेत काही मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत नागरिकसुध्दा योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खाते उघडत असल्याचे आढळून येत आहेत. या योजनेबाबत प्रशासन स्तरावर माहिती देणारी यंत्रणा हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.