शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणविरोधी सरकारला उखडून फेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:00 IST

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

आॅनलाईन लोकमततिवसा : कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. हे सरकार शिक्षणाविरोधात आहे, अशी टीका आ. यशोमती ठाकूर यांनी केली.तिवसा तालुक्यातील गुरुकुंजात जिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी थाटात उद्घाटन झाले. यावेळी आ. ठाकूर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, वित्त सभापती बळवंत वानखडे, सदस्य गौरी देशमुख, वनिता पाल, पं.स. सभापती अर्चना वेरूळकर, लोकेश केने, अभिजित बोके, पूजा आमले, पूजा येवले, श्याम मसराम, अनिल डबरासे, राजेंद्र पाटील, राजेंद्र बहुरूपी, अलका देशमुख, शिल्पा भलावी, वैशाली बोरकर, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, रंजना पोजगे, गुरुदेवनगरचे सरपंच पांडुरंग मक्रमपुरे, रघुनाथ वाडेकर, प्रकाश मक्रमपुरे आदी उपस्थित होते संचालन अजय अडिकने व प्रास्ताविक शिक्षणाधिकारी रामभाऊ तुरणकर यांनी केले.आयोजनासाठी यशोमती ठाकूर यांचे प्रयत्नजिल्हास्तरीय शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन पहिल्यांदाच तिवसा तालुक्यात गुरुकुंज मोझरी येथे आ. यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पार पडला. राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीत व तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवातील सभामंडपात हा सोहळा पार पडतोय. जि.प. शिक्षण व बांधकाम सभापती जयंतराव देशमुख यांनी आयोजनाचे कौतुक केले.