शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पेटलेला मिनीट्रक पोहोचला अग्निशमन वाहनांपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 23:04 IST

आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अचंबित झाले होते.

ठळक मुद्देरेल्वे स्थानक ते इर्विन चौक मार्गावर थरार : ट्रकचालकाने टाळली मोठी हानी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आगीचे लोळ उठले असताना ट्रक अग्निशमन वाहनापर्यंत नेण्याचा आगळावेगळा प्रकार शहरात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानक चौकात पेटलेला मिनीट्रक चालकाने इर्विन चौकापर्यंत आलेल्या अग्निशमन वाहनांपर्यंत नेला. या प्रकाराने नागरिक अचंबित झाले होते.रेल्वेस्थानक चौकातून इर्विनकडे शुक्रवारी रात्री ११.५० वाजताच्या सुमारास येणाऱ्या एका मिनीट्रकवरील ताडपत्रीने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती प्रियंका गौतम यांनी अग्निशमनला दिली. मागील बाजूस आगीचे लोळ उठले असताना भरधाव मिनीट्रक इर्विन चौकाकडे जात होता. अग्निशमन बंबही इर्विन चौकात पोहोचला. कर्मचाºयांनी अवघ्या दहा मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळविले. पेटलेला मिनीट्रक चालवत नेऊन अग्निशमनच्या वाहनांपर्यत नेण्याची बाब जिवावर बेतू शकली असती. गेल्या तीन दिवसांत शहरात तीन मिनीट्रक जळाले. या आगी कशाने लागल्या, हे अद्याप उघड झालेले नाही.विलासनगर रोडवर ट्रकमधील कापसाला आगरेल्वे स्थानक चौकातील आगीच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात विलासनगरातील गल्ली क्रमांक ५ समोर एमएच २० सीटी-३१७७ क्रमांकाच्या ट्रकमधील कापसाला आग लागली. अग्निशमनचे प्रभारी अधीक्षक सैयद अनवर यांच्या नेतृत्वात पथक पाण्याचे बंब घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविले.