शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या मघा नक्षत्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:19 IST

या नक्षत्रात ही बेताचाच पाऊस,पण पिकांची स्थिती समाधानकारक राहील चांदूर बाजार : मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ ...

या नक्षत्रात ही बेताचाच पाऊस,पण पिकांची स्थिती समाधानकारक राहील

चांदूर बाजार : मघा नक्षत्राला १६ ऑगस्टच्या रात्री १ वाजून १६ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन "गाढव" आहे.

सूर्याच्या नक्षत्रकालीन प्रवेश वेळेतील ग्रह स्थितीनुसार, या नक्षत्रात पिकांना मानवनाऱ्या सार्वत्रिक पावसाचे योग दिसून येतात. परंतु या नक्षत्रातही बेताचाच पाऊस असेल. परंतु, पिकांची स्थिती चांगली असेल. या नक्षत्राचे पहिले व दुसऱ्या चरणात अर्थात १७ ते २३ ऑगस्ट दरम्यान चांगल्या पावसाचे योग आहेत.

मागच्या आश्लेषा नक्षत्रात आभाळ आभ्राच्छादित राहिले, पण पावसाचा थेंबही पडला नाही. परिणामी मागील नक्षत्रातील १४ दिवस, पावसाविनाच गेले. याचा सोयाबीन पिकाला फटका बसला. या आधी मृगाचे वाहन ही "गाढवाचं" होते. त्यावेळी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे "मघा" नक्षत्रातही चांगला पाऊस अपेक्षित आहे. परंतु मघा नक्षत्रासाठीच्या "आला तर मघा - नाही तर वरते बघा". या प्रचलित म्हणीप्रमाणे हे नक्षत्र चांगले बरसते की, पावसासाठी आकाशाकडे बघायला लावते हे येणारा काळच सांगू शकेल. शेतकरी नेहमीच आशेवरच जगत असतो. त्यामुळे शेतकरी या नक्षत्रात चांगल्या पावसाची भाकनूक देवाजवळ करीत आहे.