शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

थंंडीच्या गारव्यात मायेची ऊब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 00:54 IST

तिवस्याचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीला आ. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून इर्विन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते रविवारी २३ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देभैयासाहेबांच्या जयंतीचे निमित्त : यशोमती ठाकूर यांचा सामाजिक उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : तिवस्याचे माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीला आ. यशोमती ठाकूर यांच्या संकल्पनेतून इर्विन रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते रविवारी २३ ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.सध्या जिल्ह्यात कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे उपचारासाठी दाखल रुग्णाला या थंडीचा सामना करावा लागतो व रुग्णाच्या सोबत असणाऱ्या नातेवार्ईकांचीदेखील या थंडीमुळे गैरसोय होते.ही बाब लक्षात ठेवून आमदार यशोमती ठाकूर यांचेद्वारा भैयासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून ब्लँकेट वाटपाचा सामाजिक उपक्रम पार पडला. याच सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी, टी.बी. हॉस्पिटल या ठिकाणीदेखील ११०० ब्लँकेटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आमदार यशोमती ठाकूर यांनी दिली. तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात व गरजूंनादेखील आ. यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्यावतीने ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे. यावेळी जि.प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक सुरेशराव साबळे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष हरिभाऊ मोहोड, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, तिवसा नगराध्यक्ष वैभव वानखडे, अंकुश जुनघरे, वीरेश साबळे, प्रद्युम्न पाटील आदी उपस्थित होते.