फुलांची शोभा... हे दृश्य अमरावती शहरातीलच आहे, यावर प्रथमदर्शनी कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, चौपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या दुतर्फा बहरेलेली ही रंगीबेरंगी फुले आणि हिरवळ सद्यस्थितीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना भुरळ घालीत आहेत.
फुलांची शोभा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 00:32 IST