शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

क्षुल्लक कारणावरून युवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:12 IST

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक जखमी चांदूर बाजार : दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवीत युवकाला मागून धडक देऊन जखमी केले. ...

भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक जखमी

चांदूर बाजार : दुचाकीस्वाराने निष्काळजीपणे भरधाव वाहन चालवीत युवकाला मागून धडक देऊन जखमी केले. ही घटना बोराळा पुलानजीक ३ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली. जखमी युवकाचे काका सुभाष श्यामराव डवके (५३, रा. रिद्धपूर) यांच्या तक्रारीवरून एमएच २७ एझेड ४७६५ क्रमांकाधारकाविरुद्ध चांदूर बाजार पोलिसांनी भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------------

बैलबंडीला चारचाकी वाहनाची धडक

खल्लार : शेतातून हरभऱ्याचे पोते घेऊन येत असलेल्या बैलबंडीला चारचाकी वाहनचालकाने धडक दिल्याने बैल जखमी झाल्याची घटना आराळा ते लसापूर रस्त्यावर ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान घडली. विलास वासुदेव टेकाडे (४४, रा. जिंटापूर भांबोरा) यांच्या तक्रारीवरून खल्लार पोलिसांनी एमएच ४८ एसए २१८८ क्रमांकाच्या वाहनचालकाविरुद्ध भादंविचे कलम २७९, ४२९ अन्वये गुन्हा नोंदविला.