शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून युवकाला शस्राचा धाक दाखवून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:15 IST

अमरावती : प्रेमप्रकरणातून एका युवकाला पैशासाठी महिलेसह इतर युवकांच्या साह्याने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना कंवरनगर व गाडगेनगर ...

अमरावती : प्रेमप्रकरणातून एका युवकाला पैशासाठी महिलेसह इतर युवकांच्या साह्याने शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केल्याची घटना कंवरनगर व गाडगेनगर ठाणे हद्दीत घडली. ही घटना ८ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान घडली. याप्रकरणी १९ मे रोजी राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

पोलीसुत्रानुसार, एक २७ वर्षीय महिला (रा. गौतमनगर, कारंजा लाड) अजय वानखडे (३५, रा. अकोला व त्याचे इतर साथीदारांचा आरोपीमध्ये समावेश आहे.

याप्रकरणी फिर्यादी नवल पुरुषोत्तम राठी (२८, रा. सातुर्णा) यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. फिर्यादी व महिला आरोपी यांच्यात पाच वर्षांपासून लग्न न करण्याच्या शर्तीवर प्रेमसंबंध होते. मात्र, काही वाद झाल्याने आरोपीने संगनमताने फिर्यादीच्या घरी अनोळखी दोन युवकांना पाठवून त्याला पीडीएमसी हॉस्पिटलसमोर नेऊन मारहाण केली. त्याची दुचाकी व मोबाईल हिसकला तसेच मुलीशी लग्न करण्यासाठी गाडगेनगर ठाण्यासमोर धमकावले. त्यानंतर दुचाकीवर बसवून वडाळी येथील एका घरात त्याला डांबले व मारहाण करून शस्र्राचा धाक दाखवून प्रकरण निपटण्याकरिता दोन लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३४२, ३६३, ३८६, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.