शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

बाविस्कर नवे सीपी झळके एसपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 22:54 IST

शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातील उपमहानिरीक्षकपदी झाली. शहरात नवे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आता लवकरच शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणार आहेत.

ठळक मुद्देमंडलिक पुण्यात : अभिनाषकुमार मुंबईत
<p>लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांची बदली पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातील उपमहानिरीक्षकपदी झाली. शहरात नवे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आता लवकरच शहर पोलीस आयुक्तालयाची धुरा सांभाळणार आहेत. यासोबतच अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची बदली मुंबई शहरात पोलीस उपायुक्तपदी झाली.पोलीस उपायुक्तपदी निवा जैनत्यांच्या पदावर परभणी येथील पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची बदली करण्यात आली आहे. गृहविभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी राज्यातील १२० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी उशिरा रात्री धडकले. आगामी सण-उत्सव आणि निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई गृह विभागाने शनिवारी हे बदल्याचे आदेश काढले. सीपी दत्तात्रय मडंलिक यांनी अमरावतीत कायदा व सुव्यवस्थेसाठी अथक परिश्रम घेतले होते.पोलीस अधीक्षक अभिनाष कुमार यांनी शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकाºयाचे कर्तव्य बजावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवले होते. आयपीएस अधिकाºयांच्या बदली सत्रात पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांचीही बदली करण्यात आली असून, त्यांचे नागपूर शहर पोलीस उपायुक्तपदी स्थानांतरण करण्यात आले आहे. त्याच्या पदावर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाºया निवा जैन शहर आयुक्तालयात येणार आहे. त्याचप्रमाणे अचलपूर उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत मिना यांची बदली अहमदनगर येथे अपर पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.नवे अधिकारी सोमवारी होणार रुजूमाहितीनुसार, अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात पद्दोन्नती बदली होऊन येणारे पोलीस आयुक्त संजय बाविस्कर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके सोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तविली जात आहे.