शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी निसर्ग पर्यटन क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५  कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथापि, शासनाकडून अद्यापपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही. तो उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या स्थळाच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी विनंती पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रातील वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्मितासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करून द्यावे तसेच या स्थळाला ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान’ असे नाव देण्यात यावे, अशी  मागणी जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.अमरावती महानगरपालिका क्षेत्रात वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन क्षेत्र निर्माण करण्यासाठी महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे सादर करण्यात आला होता. शासननिर्णयानुसार २५  कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तथापि, शासनाकडून अद्यापपर्यंत निधी प्राप्त झालेला नाही. तो उपलब्ध करून द्यावा जेणेकरून या स्थळाच्या विकासकामांना चालना मिळेल, अशी विनंती पालकमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. प्रस्तावित वडाळी तलावाचे सौंदर्यीकरण व निसर्ग पर्यटन स्थळाला ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ असे नाव देऊन आगामी अधिवेशनात त्याबाबत घोषणा करण्याची विनंती पालकमंत्र्यांनी केली आहे.

 

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरtourismपर्यटन