शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बगाजी सागर, सपन धरणाचे दरवाजे उघडले

By admin | Updated: August 5, 2015 00:30 IST

मागील ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़

प्रकल्प 'ओव्हरफ्लो' : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धामणगाव रेल्वे/ अचलपूर : मागील ४८ तासापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे़निम्म लोअर वर्धा अंतर्गत बगाजी सागर ३१ दरवाजे असलेल्या या धरणाची २५३़१७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठवक्षमता आहे़ सध्या या धरणात ७३़७ दलघमी साठा आहे़ मागील २४ तासांत या धरणक्षेत्रात ४५ मि.मी. पाऊस कोसळल्याने या धरणाच्या पाणी पातळीत २८ सेंटीमिटरने वाढ झाली आहे़ सोमवारी रात्रीपासून या धरणाचे एंकदरीत पाच गेट उघडण्यात आले आहे़ ३३ क्युरेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे़ आगामी २४ तासात या भागात संततधार पाऊस पडला आणि पाण्याची पातळी अधिक वाढली तर कोणत्याही क्षणी अधिक धरणाचे दरवाजे उघडण्यात येईल, असे निम्म लोअर वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही़व्ही गावंडे यांनी सांगितले़ तालुक्यातील १२ गावे वर्धा नदी काठी असल्याने या गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी यासाठी कोतवाला मार्फत दवंडी देण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)सपन प्रकल्पाची चार दारे उघडलीअचलपूर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सपन या लघु प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले असल्याचे प्रकल्पाचे अधिकारी रघुवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. प्रकल्पाचे मनोहारी दृश्य पाहण्यासाठी दुपारी शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रकल्पस्थळी गर्दी केली होती.