शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

अनुशेष : सिंचन निधी द्या

By admin | Updated: January 31, 2015 23:10 IST

विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या

लोकप्रतिनिधींचे साकडे : जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे मागणी अमरावती : विदर्भात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांसाठी सिंचनाचा अनुशेषदेखील तेवढाचा कारणीभूत आहे. विदर्भाचा हक्काचा निधी पश्चिम महाराष्ट्राने पळविला. परिणामी राज्यपालांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे सिंचनाचा निधी मिळावा, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील आमदारांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर यांचेकडे शनिवारी केली.मालिनी शंकर या अमरावतीत जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी आल्या असता त्यांना निवेदनातून सिंचनाचा अनुशेष दूर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली. दरम्यान चर्चा करताना महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेला भौतिक अनुशेष दूर करण्यासाठी विभागाला ३५५४४ कोटी रूपये एवढा आहे. तो कायद्याने मिळणे हा विभागाचा अधिकार आहे, असे आमदारांनी सांगितले.