शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

ओलितासाठी शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:00 IST

तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते.

ठळक मुद्देभारनियमनामुळे संकट : लाखो रुपयांचे नुकसान, भारनियमन बंद करा

आॅनलाईन लोकमतवरुड : तालुक्यातील ७० टक्के क्षेत्र बागायती असून संत्रा, कपाशी, मिरची, तूरसह बागायती पिकांचे मोठे उत्पादन काढले जाते. मात्र, या पिकांना ओलित करण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पाहवायस मिळत आहे. यासाठी भारनियमन कारणीभूत ठरले आहे.विदर्भाचा कॅलिफोर्निया प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्यात २१ हजार ५०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीवर संत्रा, तर २० हजारांपेक्षा अधिक जमिनीमध्ये बागायती पिके आहेत. या पिकांना सप्टेंबरपासून ओलितास सुरुवात केली जातो. पंरतु, महावितरण कंपनीने भारनियमनात वाढ केली असून ते आता ८ तासांचे झाले आहे.आठवड्यातून तीन-तीन दिवस रात्री व दिवसा असे वेळापत्रक असल्याने शतकºयांना तीन दिवस रात्री ओलीत करावे लागते. या दरम्यान सरपटणारे प्राणी, हिंस्त्र व वन्य प्राण्यांपासून जिवाला धोका होण्याची शक्यता असली तरी जोखीम पत्करून शेतात जावे लागते. महावितरण कंपनीने सलग दिवसा वीजपुरवठा देऊन रात्रीने भारनियमन करावे तसेच तांत्रिक बिघाड आल्यास तात्काळ दुरस्तीकरिता पथक नेमावे, अशी मागणी शेतकºयांतून केली जात आहे. वीज भारनियमनामुळे शतकºयांना लाखो रुपयांचा फटका बसून शेतीपिके हातून जाण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकºयांनी सांगितले.तालुक्यात सर्पदंशामुळे शेतकºयांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तशा घटना लिंगा, कारली, पुसला, गणेशपूर, सावंगी, वाई, सातनूर, शेंदूरजनाघाट, टेंभूरखेड, जरुड, राजुराबाजार, जामगाव (खडका) लोणी, मांगरुळी, हातुर्णा, देऊतवाडा, आमनेर आदी गावात उघडकीस आल्या आहेत.जिवाची पर्वा न करता शेतकरी शेतात अधिक उत्पादन मिळविण्याचा प्रयत्न करतो. परंतु, महावितरण कंपनीची अनास्था आणि वीज भारनियमनामुळे ओलीत होऊ शकत नसल्याने पिके सुकू लागली आहेत.- उत्तमराव आलोडे,शेतकरी, बेनोडा