शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ६० रेतीघाटांची लिलाव प्रक्रिया

By admin | Updated: December 28, 2015 00:27 IST

जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे....

१२ कोटींचे उत्पन्न : महसुलात होणार वाढअमरावती : जिल्ह्यातील ८१ रेतीघाटांपैकी ६० रेतीघाटांचा लिलाव पूर्ण झाला आहे. यापासून महसूल विभागाला तब्बल १२ कोटींचा महसूल प्राप्त होणार आहे. याशिवाय उर्वरित रेतीघाटांचेही लिलाव होताच या महसुलाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत रेतीघाटात पाच कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळणार आहे.जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून वाहत असलेल्या ११ नद्यांवरील ८१ घाटांमधून वाळू उपसा केला जातो. जिल्ह्यात सर्वाधिक ११ रेतीघाट भातकुली तालुक्यात असून तेथील घाटांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. त्यामुळे या भागातून अवैध वाळूतस्करी होत आहे. काही दिवसांपूर्वीच भातकुलीचे तहसीलदार मनोज येळे यांच्यावर वाहन आणण्याचा प्रयत्न केला. याशिवाय इतरही ठिकाणी शहरात अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी राबविलेल्या वाळू साठ्यावरील धाडसत्रात रेतीमाफिया कडून हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या धाड सत्रामुळे वाळू साठ्यावर निर्बंध आणले होते. याचा परिणाम म्हणून वाळू घाटांच्या लिलावर झालेला दिसून येत आहे. मागी, वर्षीच्या तुलनेत ७ कोटी रूपयांचे अधिक उत्पन्न प्राप्त होणार असल्याचे महसूल विभागाचे अधिकाऱ्यांनी दिले आहेत. शहरी व ग्रामीण भागात सिमेंट क्रॉक्रिटच्या पक्क्या घरांचे मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहेत. याशिवाय निवडणुकांपूर्वी घोषित करण्यात आलेली विकासकामेदेखील बऱ्याच प्रमाणात सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया केव्हा सुरू होते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)