शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

फासेपारधी समाजाच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष

By admin | Updated: September 30, 2015 00:36 IST

शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या फासेपारधी समाजाच्या विविध मागण्या तातडीने सोविण्यात याव्यात ...

 अमरावती : शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित असलेल्या फासेपारधी समाजाच्या विविध मागण्या तातडीने सोविण्यात याव्यात यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी आदिवासी फासे पारधी सुधार समितीच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसह विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजूरकर यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. फासे पारधी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये फासेपारधी समाजाला ई-क्लास जमिनीचे पट्टे देण्याबाबत, पारधी पॅकेज अंतर्गत घरकूल निधी २०१२-१३ यादी मंजूर झाली असून या मंजूर यादीत नावे असणाऱ्या पात्र लाभार्थींना घरकुलाकरिता मंजूर करण्यात आलेला निधी तत्काळ पक्के घरकूल बांधण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात यावा. घर दुरुस्तीकरिता आवश्यक निधी संबंधित पात्र लाभार्थींना उपलब्ध करुन द्यावा. दहा ते बारा फासेपारधी लोकांचा समुह तयार केलेल्या फासेपारधी समाजाच्या बेरोजगार तरुणांना, तरुणींना स्वत:चा स्वयंरोजगार सुरू करण्याकरिता प्रत्येकी ५०,००० ही रक्कम उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी समितीचे अध्यक्ष मतीन भोसले उपस्थित होते.