शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:10 IST

अमरावती : विवाहित पुरुषाने एका ३० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला आणि तिच्याशी लग्न करून घरातून ...

अमरावती : विवाहित पुरुषाने एका ३० वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केला आणि तिच्याशी लग्न करून घरातून हाकलून लावले. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील शोभानगरात गुरुवारी उघडकीस आली.

याप्रकरणात पोलिसांनी आरोपी निशांत नानासाहेब वानखडे (रा. गुलाबबाबा कॉलनी) याला अटक केली. ३० वर्षीय महिलेची निशांत वानखडेसोबत ओळख झाल्यानंतर त्याने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान निशांतने महिलेशी लग्नही केले. परंतु लग्नानंतर महिलेला समजले की, निशांतचे यापूर्वी लग्न झाले आहे. त्यावेळी तिने निशांतला लग्नाबद्दल विचारपूस केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तिला घरातून हाकलून दिले. त्यामुळे महिलेने निशांतच्या आई-वडिलांना माहिती दिली. परंतु त्यांनी सुध्दा महिलेला घरातून हाकलून दिले. त्यानंतरही २६ एप्रिल रोजी महिला तिच्या आईच्या घरात असताना निशांतने पुन्हा महिलेच्या इच्छेविरुध्द जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. महिलेच्या आईला मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेलाही धमकाविले. तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी आरोपी निशांत वानखडेविरुध्द भादंविचे कलम ३७६, ३७६(२)(एन)३२३, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले करीत आहेत.