शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

यशोमती ठाकुरांच्या सहकार

By admin | Updated: September 8, 2015 00:01 IST

सहकारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सर्वच १८ ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले.

पॅनेलचा दिमाखदार विजयसर्वच १८ उमेदवार विजयी : तिवसा बाजार समितीत एकहाती सत्तारोशन कडू  तिवसासहकारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीत आ. यशोमती ठाकुर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनलचे सर्वच १८ ही उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले. विरोधी शेतकरी कल्याण पॅनेलचा एकही उमेदवार विजयी होऊ न शकल्याने या निकालाची खमंग चर्चा सर्वत्र आहे. आ. ठाकूर यांच्या विरोधात सर्वच राजकीय पक्ष एकवटले होते, हे उल्लेखनीय.सोमवारी सकाळी १० वाजता येथील अप्पर वर्धा मनोरंजन सभागृहात मतमोजणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी झाली. यामध्ये बाजार समितीचे माजी मुख्य प्रशासक संजय वैकुंठराव वानखडे हे सर्वाधिक २५२ मते घेवून विजयी झाले. या सर्वसाधारण गटात गजानन अरविंदराव देशमुख (२४९), कमलाकर वाघ (२४७), मोहन चर्जन (२३९), सुखदेव दमाये (२३६), हरीभाऊ पाचघरे (२३०) व रणजीत राऊत (२२९) विजयी झाले. महीला राखीव गटात आशा श्रीकृष्ण राऊत (२५९), संगीता सुरेंद्र साबळे (२५२) विजयी झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय गटात किशोर चौधरी (२५४), विमुक्त भटक्या जाती गटात दिनेश साव (२५८) विजयी झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात प्रदीप मधुकरराव बोके (१९६), विशाल सुभाषराव केने (१९६) हे उमेदवार विजयी झाले. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात रामराव तांबेकर (२००), आर्थिक दुर्बल गटात प्रमोद धावडे (२०२), व्यापारी व अडते गटात गोपाल बिजवे (२८) व तुळशीराम भोयर (२०) हे उमेदवार विजयी झाले.