शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

पर्यटन महोत्सवातून कला, संस्कृती, विविधतेचे जतन

By admin | Updated: March 2, 2017 00:09 IST

देशाला समृध्द संस्कृतीचा वारसा लाभला आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे संवर्धन, जतन व विकास करण्यासाठी पर्यटन महोत्सवात नागरिकांनी सहभागी होणे ...

जे. पी. गुप्ता : विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये महोत्सवाचे होणार आयोजनअमरावती : देशाला समृध्द संस्कृतीचा वारसा लाभला आहे. देशभरातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे संवर्धन, जतन व विकास करण्यासाठी पर्यटन महोत्सवात नागरिकांनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे मत विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता यांनी मांडले. नुकत्याच पार पडलेल्या चिखलदरा पर्यटन महोत्सवाच्या समारोपीय समारंभात अध्यक्ष पदावरुन ते बोलत होते. याप्रसंगी चिखलदरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, उपाध्यक्ष रेशमा परविन, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, नगरपरिषदेचे मुख्यधिकारी राहुल करडीले, तहसिलदार सैफान नदाब, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापक प्रशांत सवई आणि पर्यटन महोत्सवाचे समन्वयक प्रवीण येवतीकर उपस्थित होते.पुढे बोलताना गुप्ता म्हणाले, पर्यटकांची पहिली पसंती चिखलदरा असून येथे रोजगार निर्मिती, पर्यटकांना माफक दरात निवासाची व्यवस्था, साहसी खेळांबाबतचे नियोजन व दिवस, रात्री मुक्कामी पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी उत्कृष्ट सुविधा देता यावी, यासाठी शासन-प्रशासन स्तरावर प्रभावी नियोजन करण्यात येईल. गत तीन वषार्पासून चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवात नाविन्य आणण्याचा नेहमी प्रयत्न सुरु आहे. दुरदुरून येणाऱ्या पर्यटकाकरीता आवश्यक सोयी-सुविधा, पर्यटकांना खिळवून ठेवणाऱ्या नवनविन बाबींचा समावेश लवकरच करण्यात येईल. चिखलदरा पर्यटनस्थळाच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्यात येणार असून विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल, असे ते म्हणाले. प्रास्ताविक राजेंद्रसिंह सोमवंशी, संचालन संदीप सावरकर, आभार प्रवीण येवतीकर यांनी मानले.विदर्भातील एकमेव पर्यटन स्थळ म्हणजे चिखलदरा आहे. पर्यटन महोत्सव एक आगळावेगळा प्रयत्न आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अप्रतिमच. मात्र, या महोत्सवाबाबत पुरेशी जनजागृती केली जात नाही. तसे झाल्यास या पर्यटन स्थळाकडे पर्यटकांचा ओढा वाढेल.- राजेश डागा, उद्योजक, अमरावती