शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या पाठीराख्यांना अटक करा

By admin | Updated: September 17, 2016 00:26 IST

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेमध्ये झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे

नरबळी प्रकरण : नागरिकांचे तहसीलदारांना निवेदनचांदूरबाजार : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेमध्ये झालेल्या ११ वर्षीय विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा नागपंचमीच्या दिवशी नरबळी घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या ह्यदयाला हेलावून टाकणाऱ्या घटनेच्या विरोधात स्थानिक नागरिक सरसावले असून घटनेच्या दोषींवर व त्यांच्या पाठराख्या संस्थाचालकावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी तहसीलदाराला दिलेल्या निवेदनात केली आहे. पिंपळखुटास्थित शंकर महाराज आश्रमशाळेत चिमुकल्या प्रथमेशचा गळा चिरून नरबळी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक सुद्धा केली. मात्र, या आरोपींना प्रोत्साहित करणाऱ्यांना सुद्धा अटक करावी जेणेकरून या गरीब विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्या जाणारा खेळ बंद होईल तसेच राज्यातील अनेक आश्रमशाळेत अनेक बाबा व महाराजांचा सहभाग आहे. त्यांची सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच पिंपळखुटा येथे घडलेल्या घटनेची चौकशी गुप्तचर यंत्रणेकडून करून नरबळी प्रकरणातील आरोपींना प्रोत्साहीत करणाऱ्यांना सुद्धा अटक करावी व त्यांना कठोर शिक्षा व्हावी असे निवेदन तहसीलदार शिल्पा बोबडे यांना देण्यात आले. यावेळी भाजपा शहर अध्यक्ष किशोर मेटे, राजू वानखडे, तुषार राऊत, प्रफुल रुईकर, चेतन खडसे, भूषण डवरे, प्रणव आमटे यांच्यासह अक्षय, नितेश, शुभम, गजू, अंकुश, प्रवीण, आकाश, संदी आदी अनेक नागरिक उपस्थित होते. जिल्ह्यात सर्वदुर नरबळी प्रकरणाची सिआयडी चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली असून तालुकास्तरावर तहसिलदार आणि अन्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी सर्वसामान्य नागरिक सरसावले आहेत. (तालुका प्रतिनिधी)