शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जीवन प्राधिकरणची अरेरावी पद्धतीने वसुलीही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 22:42 IST

शहानूर धरणातून होणारा पाणीपुरवठा चार वर्षांपासून अपुरा असल्याने शहरातील सुर्जी, बालाजीनगर, शहापूरा, गणेशनगर, तेलीपुरा, देशमुखपुरा भागात पाणी मिळत नाही.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : बिल भरण्यास आलेल्या महिलांना असभ्य वागणूक

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : शहानूर धरणातून होणारा पाणीपुरवठा चार वर्षांपासून अपुरा असल्याने शहरातील सुर्जी, बालाजीनगर, शहापूरा, गणेशनगर, तेलीपुरा, देशमुखपुरा भागात पाणी मिळत नाही. शहरवासीयांना पाण्याचा वापर नसतानाही जीवन प्राधिकरणकडून फ्लॅट रेटच्या नावाखाली बिले देण्यात आली. यामध्ये मीटर सुरू असताना फ्लॅट रेटचे बिल देणे, दर महिन्याला नियमित देयक भरणाऱ्यांना घरात एक व्यक्ती असताना ९०० रुपये बिल देणे त्यामुळे या कारभाराला शहरवासी वैतागले आहेत. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण न करता चुकीच्या पद्धतीने वसुली सुरू केली. सहा दिवसांपूर्वी शहरातील बारगनपुरा, सुर्जी भागातील पाणी पुरवठा बंद केल्यामुळे ज्यांनी नियमित देयके भरली त्यांनाही त्रास सहन करावा लागला. याबाबत आ. रमेश बुंदिले यांच्या उपस्थितीत तहसीलदार योगेश कुंभेजकर यांना ग्राहक मंचाचे आनंद संगई, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, मनोहर मुरकुटे, जयेश पटेल, संजय नाठे, संतोष गोलाईत आदींनी निवेदन दिले.