शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विषय समित्यांवर सदस्यांची नियुक्ती

By admin | Updated: April 22, 2015 23:54 IST

महापालिकेत चार विषय समित्यांवर सदस्यपदांसाठी सोमवारी झालेल्या आमसभेत पक्षीय बलानुसार नियुक्ती करण्यात आली.

महापौरांची घोषणा : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यात राहतील समितीअमरावती : महापालिकेत चार विषय समित्यांवर सदस्यपदांसाठी सोमवारी झालेल्या आमसभेत पक्षीय बलानुसार नियुक्ती करण्यात आली. महापौर चरणजितकौर नंदा यांनी नवनियुक्त सदस्यांच्या नावांची घोषणा केली.विधी समितीत काँग्रेसचे भारत चव्हाण, अरुण जयस्वाल, सुनीता भेले तर राष्ट्रवादी फ्रंटच्या शमीमबानो सादिक आयडिया, भूषण बनसोड, जनविकास- रिपाइं फ्रंटच्या अंजली पांडे, शिवसेनेचे राजू मानकर, भाजपचे चंदूमल बिल्दानी, बसपाच्या अल्का सरदार यांची नियुक्ती करण्यात आली. शहर सुधार समितीत काँग्रेसच्या मालती दाभाडे, कांचन ग्रेसपुंजे, प्रदीप हिवसे तर राष्ट्रवादी फ्रंटचे भूषण बनसोड, वंदना हरणे, जनविकास- रिपाइं फ्रंटचे नितीन देशमुख, सेनेच्या सुर्वणा राऊत, भाजपच्या छाया अंबाडकर, बसपाच्या निर्मला बोरकर यांची निवड करण्यात आली. शाळा सुधार समितीत काँग्रेसचे राजेंद्र महल्ले, अ. रफिक, नूरखाँ मौजदारखाँ, राष्ट्रवादी फ्रंटचे मो. इमरान, ममता आवारे, जनविकास- रिपाइंचे राजू मसराम, शिवसेनेच्या रेखा तायवाडे, भाजपच्या हेमलता साहू, बसपाचे दीपक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. महिला व बाल कल्याण समितीत काँग्रेसच्या संगीता वाघ, अर्चना राजगुरे, अर्चना इंगोले तर राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या सारिका महल्ले, जयश्री मोरे जनविकास - रिपाइंच्या सुजाता झाडे, सेनेच्या स्वाती निस्ताने, भाजपच्या कांचन उपाध्याय तर बसपाच्या अलका सरदार यांची निवड झाली. प्रामुख्याने शाळा सुधार समितीचे सभापती अ. रफिक तर महिला व बाल कल्याण समिती सभापतीपदी संगीता वाघ यांच्या नावावर काँग्रेसने शिक्कामोर्तब केल्याची माहिती आहे.राष्ट्रवादी फ्रंटने विधी समिती सभापतीपदी शमीमबानो सादिक आयडिया तर शहर सुधार समिती सभापतीपदी भूषण बनसोड यांची नावे निश्चित केल्याची विश्वसनीय माहिती आहे. सभापतीपदाच्या निवडणुकांना अवधी असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सत्तावाटपाचे सूत्र ठरले असून त्यानुसार पदे दिली जाणार आहेत.हे आहेत संभाव्य सभापती!शाळा सुधार समिती-अ. रफिक (काँग्रेस)महिला व बाल कल्याण- संगीता वाघ ( काँग्रेस)शहर सुधार समिती - भूषण बनसोड ( राष्ट्रवादी फ्रंट)शमीमबानो सादीक आयडीया( राष्ट्रवादी फ्रंट)