शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आणखी एक फ्लॅट फोडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:07 IST

शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील एका बंद फ्लॅटधून ५९ हजारांचा ऐवज लंपास केला. आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देचोरांचा धुमाकूळ सुरूच : आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅटमध्ये चोरी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी शनिवारी फ्रेजरपुरा हद्दीतील एका बंद फ्लॅटधून ५९ हजारांचा ऐवज लंपास केला. आतापर्यंत शहरातील आठ फ्लॅट फोडण्यात आले आहे.पोलीस सूत्रानुसार, सर्कीट हाऊससमोरील दिलखुलास हेरिटेज अर्पाटमेंटमध्ये तिसऱ्या माळ्यावर राहणारे विवेक कामत यांचे तळमजल्यावर व्यापारी प्रतिष्ठान आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता ते मुलाला शाळेतून आणायला गेले होते, तर त्यांची शिक्षिका पत्नी ड्युटीवर होत्या. दाराला कुलूप लावून तासभरात विवेक परतले असता, त्यांना दाराचा कडीकोंडा तुटलेला दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, आलमारीतील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. त्यांनी घटनेची माहिती फे्रेजरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यावेळी घरातील दागिने, घड्याळ व कॅमेरा असा एकूण ५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या घटनेच्या माहितीवरून गुन्हे शाखेचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. याशिवाय ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण केले होते.फ्लॅट फोडणारी टोळी?शहरात फ्लॅटच्या दारांचा कडीकोंडा तोडून चोरी होत आहे. दोन महिन्यांत आठ फ्लॅट फोडले. अशी टोळीच सक्रिय असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. पोलिसांना अद्याप चोरांचा सुगावा लागलेला नाही.