शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मानधनवाढीची नुसती घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:08 IST

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही.

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांना प्रतीक्षा : अंमलबजावणी केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मानधन वाढीची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केली. मात्र, या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे सेविका, मदतनीस यांच्यात नाराजीचा सूर आहे. तथापि, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मानधन वाढ होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.‘पोषण’ महिन्याच्या निमित्ताने प्रधानमंत्र्यांनी ‘व्हिसी’द्वारे संवाद साधला. यावेळी अंगणवाडी सेविकांना १५००, मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन वाढीची घोषणा केली होती. या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ११ सप्टेंबर २०१७ रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. २५ दिवस हा संप सुरू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ६ आॅक्टोंबर २०१७ रोजी मानधनवाढीची घोषणा केली. २३ फेब्रुवारी २०१८ रोजी याविषयीचा शासनादेश निघाला. यात १ आॅक्टोंबर २०१७ पासून मानधन वाढ लागू करण्यात आली. सेविकांना १५०० ते १८२५, मिनी अंगणवाडी सेविकांना १३०० ते १४७५ तर, मदतनीसांना १००० ते ११७५ रुपये मानधन वाढ झाली. दरम्यान प्रधानमंत्री सप्टेंबर २०१८ मध्ये मानधनवाढीची घोषणा केली. कोणतेही आंदोलन न करता ही मानधनवाढ पदरात पडणार असल्याने सेविका, मदतनीस यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र, घोषणा होऊन दोन महिने होऊन गेले तरी या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही. केंद्राच्या मानधनवाढीचा अद्यापही अद्यापही लाभ मिळाला नसल्याचे काही अंगणवाडी सेविकांनी सांगितले. येत्या चार महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागत असल्याने तत्पूर्वी निर्णयाची अंमलबजावणीची मागणी आहे.पंतप्रधानांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस मिनी अंगणवाडी सेविकांना मानधनवाढीची घोषणा केली. आॅक्टोबर महिन्यापासून लाभ देण्याचेही शासननिर्णयात म्हटले आहे. परंतु याबाबत सरकार टोलटोलवी करत आहे. त्यामुळे यासह इतर मुद्यावर येत्या ८व ९ जानेवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे.- बी. के. जाधव,जिल्हाध्यक्ष, अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियन