चांदूररेल्वे : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची ९५ वी जयंती शनिवारी येथे उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीने चांदूररेल्वे नगरी दुमदुमली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधाकर वानखडे, गजानन तायडे, बाळासाहेब सोरगीवकर यांची उपस्थिती होती.
चांदूररेल्वे येथे अण्णाभाऊ साठे जयंती
By admin | Updated: August 3, 2015 00:15 IST