शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात मोटरसायकल ट्रॅक्टरवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:16 IST

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी येथील गांधी पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ...

वनोजा बाग : अंजनगाव सुर्जी येथील गांधी पेट्रोल पंपाजवळ मोटरसायकल ट्रॅक्टरवर आदळली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला.

पोलीस सूत्रांनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील गांधी पेट्रोल पंपाजवळ अकोटकडून येणाऱ्या एमएच २७ एव्ही ७९०८ या दुचाकीने अंजनगावरून अकोटकडे जाणाऱ्या एमएच २७ एल ४३७९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला धडक दिली. शुक्रवारी दुपारी साडेपाच वाजता हा अपघात घडला. या धडकेत मोहम्मद परवेज अब्दुल जाकीर (२४) याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला मोहम्मद जाहीद मोहम्मद जाबीर (२२, दोघेही रा. डब्बीपुरा, अंजनगाव) हा गंभीर झाला. त्याला अमरावती येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी अंजनगावातील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ट्रॅक्टरचालक नियाजुउद्दीन सलाउद्दीन (३२) याला अटक करून त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३०४ ए, ३३७, ३३८, १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.