शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगाव पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान

By admin | Updated: April 18, 2016 00:03 IST

नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सत्ता काळातील उत्तरार्धात रविवारी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

बीएलओ निलंबित : आज मतमोजणीअंजनगाव सुर्जी : नगरपरिषदेच्या पंचवार्षिक सत्ता काळातील उत्तरार्धात रविवारी घेण्यात आलेल्या प्रभाग क्र. ३ च्या पोटनिवडणुकीत ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी मतमोजणी होणार आहे. दरम्यान निवडणुकीचे कामकाज करण्यास नकार दिल्याने इरफानोद्दीन इसामोद्दीन नामक बीएलओवर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. नगरसेवक अब्दुल शेख मुनीर यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यासाठी ५ उमेदवार रिंंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे अ. कलीम अ. कलाम, भाजपचे मो.आसिफ मो. हनीफ तर अपक्ष गजानन बारड, जमील शा कादर शा, शेख रहीम शेख रहेमान यांचा समावेश होता. पालिका उर्दू शाळा क्र.५ मध्ये पाच मतदान कक्षनिहाय मतदानप्रक्रिया घेण्यात आली. यात ६२.८४ टक्के मतदान झाले. सोमवारी १८ एप्रिल रोजी पालिकेच्या सुरेशचंद्र भावे सभागृहात मतमोजणी होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, मुख्याधिकारी संदीप बोरकर, प्रशासकीय अधिकारी सतीश हंतोडकर यांनी काम पाहिले. दरम्यान निवडणुकीचे काम करण्यास नकार दिल्याने मुख्याधिकाऱ्यांनी बीएलओ इरफानोद्दीन इसामोद्दीन यांना निलंबित केल्याने खळबळ उडाली होती. (शहर प्रतिनिधी)