शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

अंगणवाडी कर्मचारी जिल्हा कचेरीवर धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:03 IST

केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देशासनाला निवेदन : मानधनवाढ राज्यात लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र व राज्य शासनाद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी अंमलबजावणी झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आयटकप्रणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा धडक मोर्चा मंगळवारी जिल्हा कचेरीवर काढण्यात आला. याप्रसंगी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून जाहीर केलेली मानधनवाढ राज्यात त्वरित लागू करण्यात यावी. समायोजनाच्या नावाखाली अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा प्रकार बंद करावा. एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे खासगीकरण करू नये. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सर्व रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात. सध्या मिळणाऱ्या सेवासमाप्ती मानधनात भरीव वाढ व्हावी, यांसह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी बी.के. जाधव, ममता सुंदरकर, प्रमिला चिखलकर, मीरा कैथवास, रत्नमाला ब्राम्हणे, उज्ज्वला गुळांदे, रेखा नवरंगे, वैजयंती जोशी, वंदना भोपसे, रमेश सोनुने, साफीया खान, प्रतिभा शिंदे, पद्मा गजभिये, चंदा वानखडे, सुमित्रा हिवराळे, रंजना धोटे, माया पिसाळकर, चंदा गायकवाड, वृषाली तापस, आशा टेहरे, प्रमिला भांबुरकर, रमा प्रभे, रेखा ठाकूर, अरुणा देशमुख यांच्यासह शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. मागण्या मान्य न झाल्यास लढा तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.