शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात दीड हजार लीटरने वाढली दुधाची आवक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 17:04 IST

जिल्ह्यात सात ते आठ हजार लीटर दुधाचे दररोज संकलन होत असून चार ते पाच हजार लीटर दुधाची अमरावती येथील शासकीय दुग्धविकास केंद्रात येत आहे.

अमरावती, दि. 20 - शासकीय दुग्ध विकास केंद्राच्यावतीने अधिकृत नोंदणीकृत दुग्ध सेवा सहकारी सोसायटीतून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात सात ते आठ हजार लीटर दुधाचे दररोज संकलन होत असून चार ते पाच हजार लीटर दुधाची अमरावती येथील शासकीय दुग्धविकास केंद्रात येत आहे. मे-जून महिन्याच्या तुलनेत दीड हजार लीटरने दुधाची आवक वाढल्याची माहिती येथील  जिल्हा दुग्धविकास अधिकारी एस.बी.जांभुळे यांनी ‘लोकमत’ला दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील दुुग्धविकास संस्थांना जळगाव येथील केंद्र जवळ पडत असल्याने सदर २  ते ३ हजार लीटर दुधाचे  संकलन  त्याठिकाणी होत आहे. असेच विविध ठिकाणी संकलित झालेले दररोज चार ते पाच हजार लीटर दूध बाहेरून जिल्ह्यात येते. त्यावर जिल्हा दुग्धविकास केंद्रात प्रक्रिया करून हे पाकिटबंद दूध विक्रीसाठी जाते. मात्र, यंदा विदर्भात पावसाने दडी दिल्याने याचा परिणाम दुग्ध उत्पादनावरही झाले असून दोन महिन्यांत दुधाची आवक वाढली असली तरी मागील वर्षीच्या तुलनेत या महिन्यात दीड ते दोन हजार लीटरने दुधाची आवक घटल्याचे दिसून येत आहे. ३.५ व ८.५  (एसएनएफ) सॉलिड नॉट फॅट साठी २९.५० रूपये लीटर मागे शासकीय भाव मिळत आहे. पण खासगी दुधाच्या तुलनेत हा भाव फारच कमी आहे. त्यामुळे अनेक दुग्ध उत्पादन संस्था बंद पडल्या आहेत. खासगी दुग्धविकास संस्था या खासगी डेअºयांना दुधाची विक्री करतात. तेथे त्यांना लीटरमागे ३५ ते ४० रूपये भाव मिळत आहे. 

 मागील दोन महिन्यात दीड ते दोन हजार लिटरने दुधाची आवक वाढली असली तरी यावर्षी पाऊस कमी असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत दोन हजार लीटरने दुधाची आवक घटली आहे.  - एस.बी.जांभुळे, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, अमरावती