शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:17 IST

फोटो पी १३ मुळे अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अनिल बंडाप्पा मुळे (३२) यांनी ...

फोटो पी १३ मुळे

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयातील फ्रेजरपुरा ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक अनिल बंडाप्पा मुळे (३२) यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ५ ते ५.३० च्या सुमारास रिंग रोडवरील एका झाडाला ते गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. नांदगाव पेठ पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, वृत्त लिहिस्तोवर आत्महत्येमागील कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

आठ ते नऊ महिन्यांपूर्वी अनिल मुळे यांची गाडगेनगर ठाण्यातून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले मुळे हे मागील सात महिन्यांपासून आजारी रजेवर होते. ते येथे पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होते. यादरम्यान शुक्रवारी एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती नांदगाव पेठ पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी भेट दिली, तर नांदगावपेठचे ठाणेदार गोरखनाथ गांगुर्डे पथकासह घटनास्थळी पोहोचले होते. अनिल मुळे हे कठोरा नाका, रिंग रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून जवळ असलेल्या गोल्डन लिफ मंगल कार्यालयासमोरील लेआऊटमधील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी जीवनयात्रा संपविली.