शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीकरांनो, सावधान !

By admin | Updated: November 7, 2015 00:06 IST

१८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत.

दीड वर्षात ७७ कोटींनी फसवणूक : सहा कंपन्यांविरुद्ध १५४९ तक्रारीलोकमत विशेषअमरावती : १८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत. मागील दीड वर्षांत तब्बल ७७ कोटी रूपयांनी त्यांचा खिसा कापला गेला. श्रीसूर्या, सात्विक इन्व्हेस्टमेंट, बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह, राणा लँडमार्क, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि चित्रांश टेक्नॉलॉजी या सहा कंपन्यांनी अमरावतीकरांना कोट्यवधी रूपयांनी गंडविले आहे. या ६ कंपन्यांविरोधात शहरातील ५ पोलीस ठाण्यांत तब्बल १,५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली असली तरी लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची कोट्यवधींची रक्कम परत मिळाली नाही. बीएचआर मल्टिस्टेट वगळता कोणत्याही खासगी वित्तीय संस्थांवर प्रशासक नसल्याने गुंतविलेली रक्कम परत मिळेलच, याबाबत शाश्वती नाही.या प्रकरणांत आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे प्रलोभन देत एजंट, दलाल, असोशिएटसची साखळी तयार केली. एजंटस्ना बनवेगिरीच्या या व्यवसायातून कोट्यवधींची बिदागी मिळाल्याने त्यांनी लोकांना अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अधिक परतावा मिळत असल्याने लोक बळी पडले.