शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
4
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
5
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
6
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
7
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
8
तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
9
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
10
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
11
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
12
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
13
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
14
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
15
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
16
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
17
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
18
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
19
रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...
20
काय राव! आठ महिन्यांपूर्वी सबस्क्रीप्शनवर मोफत टीव्ही आणला; आता कंपनीच पळून गेली ना...

अमरावतीच्या औद्योगिक वसाहती असुरक्षित

By admin | Updated: November 1, 2014 22:44 IST

जिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे.

इंदल चव्हाण - अमरावतीजिल्ह्यात तीन मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. यामध्ये अनेक कारखान्यांचा समावेश असून या वसाहतींमध्ये असुविधांचा खच असल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य असुरक्षित बनले आहे.अमरावती येथील एमआयडीसीला संरक्षण भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा मुक्त संचार असतो. १९७८ पासून स्थापन झालेल्या या एमआयडीसी भागात कामगारांकरिता सार्वजनिक शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगार आडोशा घेऊन विधी उरकत असल्यामुळे घाण पसरली आहे. त्यावर परिसरात मुक्त संचार करणारे वराह अस्वच्छतेला बळ देतात. तसेच येथे पिण्यायोग्य पाणी नसल्याने उद्योजकांसह कामगारांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या समस्यांकडे एमआयडीसी अभियांत्रिकी विभाग वा महापालिका प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. मात्र रस्त्यावरील खड्डे व सार्वजनिक स्वच्छतेबाबत अत्यंत उदासीन आहेत. अमरावती एमआयडी क्षेत्रात किमान १० ते १५ हजार कामगार काम करतात. या एमआयडीसीमध्ये कायमस्वरुपी अधीक्षक अभियंता नेमणे गरजेचे आहे. मात्र अद्यापपर्यंत येथे अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यांच्याऐवजी कार्यकारी अभियंता नेमण्यात आले आहे. परंतु ते त्यादृष्टीने सक्षम नाहीत.